Brain Programming – Marathi

245.00

Description


Price: ₹245.00
(as of Apr 18, 2024 09:57:11 UTC – Details)


Stories of elders is an extraordinary book filled with emotionally powerful stories from those who have experienced things far beyond the experience of millennials. Veronica has expertly captured the essence of her subjects, with each story being awe-inspiring in their own right


From the Publisher

Brain Programming by Rama Marathe

Brain Programming

Brain Programming

माणसाचं मन हा खरा कल्पवृक्षच-सारंकाही देणारा! यश, सुख, आरोग्य, नवनिर्मिती, सृजन-रंजन इतकंच काय; पण दु:ख, आजार, विनाश, अपघात, नुकसान, दुदैव हे सारंकाही प्रथम मनाच्या सृष्टीत जन्माला येतं आणि नंतरच अस्तित्त्व धारण करतं.

आत्मविकासाच्या बाबतीत आपल्यापैकी बहुतेकांची स्थिती ‘कळत; पण वळत नाही,’ अशीच झालेली असते. आत्मविकास साधण्याची इच्छा आणि अशा प्रकारच्या पुस्तकांचा अगदी मनापासून केलेला अभ्यासही ‘सफल संपूर्ण’ होत नाही. ही कुलुपं का उघडत नाहीत, नेमकं बिघडतं कुठे…?

‘आत्मविकासाची ही हरवलेली गुरुकिल्ली’ तुम्हाला डॉ. रमा मराठेलिखित ब्रेन प्रोग्रॅमिंग या पुस्तकात नक्कीच सापडेल. सकारात्मक ‘ब्रेन प्रोग्रॅमिंग!’

हे प्रोग्रॅमिंग कसे करावे, त्यातून सर्व सिद्धी कशा प्राप्त कराव्यात, चुकीचे ब्रेन प्रोग्रॅमिंग कसे डिलीट करावे, मेंदूचा अ‍ॅन्टिव्हायरस प्रोग्रॅम अशा अनेक महत्त्वाच्या बाबींविषयी चर्चा करणारे हे पुस्तक सगळ्यांनाच आहेत.

हे पुस्तक तुम्हाला काय देईल?

तुमचं मन तुमच्या हाती

आत्मविकासाची हरवलेली (गुरु) किल्ली

ब्रेन प्रॉगॅमिंग कसं होतं?

‘ब्रेन प्रोगॅमिंग तुमचं अवघं जीवन बदलू शकतं!

संवाद आपुला आपणाशी

ब्रेन प्रोग्रॅमिंगला लागलेला व्हायरस

असाध्य ते साध्य

मेंदू नावाचा ‘अफालातून’ कॉम्युटर

मेंदू करीत असलेली गल्लत

तुम्ही रोजच ‘हिप्नोटाइज’ होत असता!

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

सोनेरी स्वप्नांचे पंख

भगतसिंग – रंग दे बसंती – जेसिका लाल

रंगती तालीम

‘ब्रेन प्रोग्रॅमिंग’ कसं कराल?

तुमचं ब्रेन प्रोग्रॅमिंग – किती खरं? किती खोटं?

तथाऽस्तु!

तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता!

पॉवरफुल मेन-प्रोग्रॅम

श्रद्धा आणि विश्वास

अंधश्रद्धेचं बूमरँग

बिघडलेलं ब्रेन प्रोग्रॅमिंग

या टोपीखाली दडलंय काय?

निगेटिव्ह ब्रेन प्रोग्रॅमिंग ‘डिलीट’ कसं कराल?

ब्रेन प्रोग्रॅमिंगची भाषा

ब्रेन प्रोग्रॅमिंगचं सॉफटवेअर

अ‍ॅन्टि-व्हायरस प्रोग्रॅम

डॉ. रमा मराठे

डॉ. रमा मराठे

डॉ. रमा मराठे

डॉ. रमा मराठे

M.D., M.B.A., M.Sc.Phd. (Psychology)

डॉ. रमा मराठे विख्यात डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, लेखिका आणि कवयित्री आहेत.

त्यांनी लिहिलेल्या ‘औषधविना आरोग्य’ व ‘ब्रेन प्रोग्रॅमिंग’ या पुस्तकांची केंद्र सरकारच्या ‘भारतीय भाषा संस्थान’, म्हैसूरद्वारा भारतभर वितरणासाठी निवड करण्यात आली.

भारतातील अनेक शहरांत मानसशास्त्रातील क्लिष्ट संकल्पना सुगमरीतीने स्पष्ट करणारी व्याख्याने व कार्यशाळा त्या घेत असतात.

त्यांच्या आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम व मुलाखती झाल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कथाकथनाचे व स्वरचित काव्यवाचनाने अनेक कार्यगफ्रम झाले आहेत.

विश्व इन्स्टिट्यूट ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजीतर्फे विद्यार्थी, पालक, शिक्षक, उद्योजक, इंडस्ट्रीज व सर्वांसाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून समुपदेशन, व्याख्याने व कार्यशाळा; तसेच वैयक्तिक मानसशास्त्रीय चाचण्या, करिअर व व्यक्तीमत्त्वविकास याविषयी मार्गदर्शन करतात.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; Seventh edition (1 January 2018)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 216 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177867512
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177867510
Item Weight ‏ : ‎ 180 g
Dimensions ‏ : ‎ 20 x 14 x 4 cm
Country of Origin ‏ : ‎ India